Page 4 of कबड्डी News

पुणेरी पलटणने खेळत सातत्य राखत विजयी घोडदौड कायम राखली आहे. बंगालला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

हरियाणा स्टीलर्सने तामिळ थलायवासचा पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दोन सामन्यांनंतर तामिळ थलायवासचा हा पहिला पराभव आहे.

प्रो-कब्बडी लीगमध्ये पाटणा पायरेट्सचा पहिला पराभव झाला. राहुल चौधरी पुन्हा एकदा पटनाच्या बचावासमोर टिकू शकला नाही.

महिलांचा हा कबड्डी खेळाचा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे.

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मोसमाची जोरदार सुरुवात झाली असून पहिल्या दिवसाचे सर्व सामने आटोपल्यानंतर आता गुणतालिकेवर एक नजर टाकूया.

प्रो कबड्डी लीगच्या ९व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात यू मुंबाला पराभवाचा सामना करावा लागला.

प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून पुण्यातसह इतर दोन शहरांमध्ये महासंग्राम रंगणार आहे.

यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या उपविजेतेपदाचा शिल्पकार ठरलेला अस्लम आगामी प्रो कबड्डी लीग आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज होतो आहे

भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत २१-३८ असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे जेतेपद हुकले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा आणि पुणे लिग कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंहची १४ मार्चला कबड्डी सामन्यादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली

चार अज्ञात व्यक्ती सामना सुरु असताना मैदानात आल्या आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.