scorecardresearch

काजोल News

काजोल देवगण ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली ‘बेखुदी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलला घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला. काजोलची आई तनुजा समर्थ यादेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. बाझीगर चित्रपटामुळे काजोलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसह स्क्रीन शेअर केली होती. ‘फना’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘माय नेम इज खान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘इश्क’, ‘करण अर्जुन’ हे काजोलचे गाजलेले चित्रपट आहेत. फेब्रुवारी १९९९ मध्ये तिने अभिनेता अजय देवगणशी लग्नगाठ बांधली. काजोल व अजय देवगणला न्यासा व युग ही दोन मुले आहेत.Read More
what if aryan khan elopes with nysa devgan
आर्यन खानने निसाला पळवून नेल्यावर काय करशील? काजोलने दिलेलं ‘असं’ उत्तर की शाहरुख खान….

काजोलला आर्यन खान व निसाबद्दल करण जोहरने विचारला होता प्रश्न, शाहरुखच्या प्रतिक्रियेने वेधले होते लक्ष

Ajay Devgn and Kajol
अजय-काजोलचा गोव्यातला आलिशान व्हिला पाहिलात का? एका रात्रीसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

अजय-काजोलच्या गोव्यातील व्हिलामध्ये तुम्हीही करु शकता मुक्काम; मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

Kajol
Video : “आता मी हिंदीत बोलू?”, हिंदीत बोलायला सांगितल्यावर भडकली काजोल; म्हणाली, “ज्याला समजायचं आहे त्याला…”

अभिनेत्री काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

actress kajol honoured with maharashtra state film awards express gratitude
आईची साडी नेसून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली काजोल! भावना व्यक्त करत म्हणाली, “मी नि:शब्द झाले आहे…”

अभिनेत्री काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, भावना व्यक्त करत म्हणाली…

Diamond Jubilee State Film Awards ceremony in Mumbai tomorrow
उद्या मुंबईत हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा; लता मंगेशकर पुरस्कारांसह…

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गझलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित…

amitabh bachchan was furious at this director after watching gupt fiml of kajol
काजोलचा ‘तो’ हिट चित्रपट पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकाला सुनावले होते, म्हणालेले… फ्रीमियम स्टोरी

Gupt Movie Kajol Killer Role : १९९७ चा तो हिट चित्रपट, जो पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकाला ओरडले होते, म्हणालेले…

amitabh bachchan scolded rajiv rai after seeing kajol as killer in gupt
‘त्या’ चित्रपटातील काजोलची भूमिका पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकाला सुनावले होते; नेमकं काय घडलेलं? वाचा

Gupt Movie Kajol Killer Role :  १९९७ चा तो हिट चित्रपट, जो पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिग्दर्शकाला ओरडले होते, म्हणालेले…

sitaare zameen par and kajol maa movie box office collection
काजोलच्या Maa चित्रपटाची संथ सुरुवात, ३ दिवसांत कमावले फक्त…; आमिरच्या ‘सितारे जमीन पर’ची कमाई किती?

Sitaare Zameen Par & Maa Movie Box Office Collection : ‘सितारे जमीन पर’ व काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती…

ताज्या बातम्या