scorecardresearch

कल्याण News

कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. 
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. 
cctv batteries kalyan loksatta news
कल्याणमध्ये शासकीय कॅमेऱ्यांच्या ८० हजार किंमतीच्या विजेऱ्यांची चोरी

कल्याण पश्चिमतील वैकुंठधाम स्मशानभूमी भागातील गणेशघाट भागात प्रेम ऑटो चौकात एका कंपनीने परिसर नियंत्रणासाठी शासकीय कॅमेरे बसविले आहेत.

In Kalyan, a mother with two daughters died due to the slab of the floor suddenly collapsed of the Shri Saptashrungi building
कल्याणमध्ये लेकींच्या भेटीसाठी आलेल्या आईसह दोन मुलींवर काळाची झडप, श्री सप्तश्रृंगी इमारत दुर्घटना

श्री सप्तश्रृंगी इमारतीमध्ये मायलेकींच्या या एकत्रित मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

In Kalyan, a member was charged with causing death for carrying out unauthorized repairs in the Shri Saptashrungi building
कल्याणमध्ये श्री सप्तश्रृंगी इमारतीत विनापरवानगी दुरुस्ती केल्याबद्दल सदस्यावर मनुष्य वधाचा गुन्हा

महाराष्ट्र प्रांतिक व नगररचना प्रादेशिक अधिनियम कलम ४४ सह एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम २(२) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात…

government support for building accident victims families in kalayan
इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आपत्ती निवारण निधीतून मदत करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

या इमारतीमधील इतर रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा, पालिका प्रशासनाला दिले.

news about Kalyan building slab collapse news in marathi
कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू; सहा जण जखमी, मृतांमध्ये एका बालकाचा समावेश

चिकणीपाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीचे बांधकाम सन २००६ मध्ये करण्यात आले आहे. ही इमारत चार मजल्याची आहे.

In Kalyan, two smugglers were arrested with drugs worth sixty thousand rupees
कल्याणमध्ये साठ हजाराच्या अंमली पदार्थांसह दोन तस्कर अटकेत

कल्याण, डोंबिवली परिसरातील अंमली पदार्थांचे अड्डे उध्वस्त करण्याचे, या पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची धरपकड मोहीम पोलिसांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या…

In Kalyan East, during a raid at Satyam Ladies Bar in Vitthalwadi, cases were filed against 44 people
कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडीतील सत्यम महिला बारवरील छाप्यात ४४ जणांवर गुन्हे

या महिला सेवा बारमध्ये वाद्यवृंदाच्या तालावर सेवक महिला तोकडे कपडे घालून अश्लिल नृत्य करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला मिळाली…

ताज्या बातम्या