scorecardresearch

कल्याण Videos

कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. 
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. 
Anant Joshi who is cap collector over 3500 caps from around the world Gosht Asamanyachi
Anant Joshi Cap Collector: जगभरातील ३५००हून अधिक टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी | भाग७८

कल्याण येथे राहणारे अनंत जोशी यांना देशविदेशातील वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या जमवण्याचा छंद आहे. जिरेटोप, युद्धकालीन शिरस्त्राण, पोलिसांच्या टोप्या अशा जगभरातील…

Uddhav Thackeray gave candidacy from Kalyan to Vaishali Darekar loksabha election
Vaishali Darekar in Kalyan: कल्याणमधून उमेदवारी, वैशाली दरेकरांनी मानले ठाकरेंचे आभार

शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकरांसमोर खासदार श्रीकांत शिंदेंचं तगडं आव्हान…

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं ठरलं; कल्याणसह 'या' जागांवरील उमेदवार केले जाहीर |
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं ठरलं; कल्याणसह ‘या’ जागांवरील उमेदवार केले जाहीर |

लोकसभेसाठी शिवसेनेने (ठाकरे गट) पहिली यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता कल्याण, पालघर, हातकंणगले, जळगाव या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा…

ताज्या बातम्या