scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 177 of कल्याण News

कल्याण-डोंबिवलीकरांना शुक्रवारी पाणी नाही

बारावे येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा सकाळी आठ ते…

पोलीस ठाण्यांभोवती वाहनांचा वेढा..

कल्याण-डोंबिवलीतील ११ पोलीस ठाण्यांबाहेरील कार्यालयांच्या कोपऱ्यात अनेक जुनाट, अपघात झालेल्या, जप्त केलेल्या गाडय़ा वर्षांनुवर्षे उभ्या आहेत. धूळ, कचऱ्याने वेढलेली ही…

रामनाथ सोनवणे यांची आयुक्तपदाची खुर्ची डळमळीत!

गेली तेरा वर्षे तीन महापालिकांमध्ये कार्यरत असणारे कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या पदाची खुर्ची नवीन भाजप सरकार येताच डळमळू…

डॉक्टरांच्या अरेरावीने रुग्ण नातेवाईक हैराण

गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या १०८ या हेल्पलाइन क्रमांकावर रुग्ण नातेवाइकांनी संपर्क केल्यानंतर त्यांना…

कल्याण, डोंबिवलीत चोरांची दिवाळी

दिवाळी सणामुळे नागरिक मोठय़ा संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. हीच संधी साधून सराईत चोर दिवसाढवळ्या नागरिकांनी खरेदी केलेल्या ऐवजांवर डल्ला…

कल्याणमधील मतदान केंद्रांमध्ये बदल

कल्याणमधील वाडेघर, चिकणघर, आधारवाडी, जोशीबाग, टिळक चौक, शिशुविहार विकास शाळा येथील जुनी मतदान केंद्रे नवीन शाळा, महाविद्यालये, सभागृहांमध्ये स्थलांतरित करण्यात…

कचरा आणि सांडपाण्यामुळे टिटवाळ्याचे आरोग्य बिघडले..!

टिटवाळा शहराच्या चोहोबाजूने मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी पालिकेच्या परवानग्या घेऊन अधिकृत बांधकामेही सुरू आहेत.

भुयारी गटार देखभाल ठेक्याची विभागीय आयुक्तांकडून चौकशी

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कोटय़वधी रुपयांच्या कामांचे ठेके मंजूर करत नव्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या स्थायी समितीचा कारभार नव्या वादात…

कल्याण-डोंबिवलीकरांना ठाणे मेट्रो हवी.!

कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील वाहतुकीची कोंडी, वाहतुकीच्या पर्यायी साधनांचा तुटवडा त्यामुळे ही दोन्ही शहरे वाहनांनी गजबजून गेली आहेत. या कोंडीवर तोडगा…

उल्हास नदी प्रदूषित करणारा नाला वळवा

गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगर शहरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना खेमाणी नाल्यामधून उल्हास नदीत सोडण्यात येते. यामुळे नदी प्रदूषित होत असल्याच्या तक्रारी…