Page 3 of कानपूर News

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जातोय सामना

कानपूर स्टेडियममध्ये ‘गुटखा मॅन’चा व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनीही या व्यक्तीचा शोध सुरू केला होता.

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात श्रेयसनं शानदार शतक ठोकलं. मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याचा जयजयकार केला.

कानपूर कसोटीत श्रेयसनं १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावांची खेळी केली.

कानपूरमध्ये खेळवला जातोय सामना