Page 12 of कराड News
पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे.
पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये सोय करून देण्यात आली आहे.
कारगिल शौर्य दिनानिमित्त येथील विजय दिवस चौकातील विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.
बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने दुचाकीस्वार बचावल्याची घटना नडशी (ता. कराड) येथील तळी नावाच्या शिवारात घडली.
३१ जुलैपर्यंत धरणसाठा ७७ टीएमसी (अब्ज घनफूट) राखण्याचे धोरण धरण व्यवस्थापनाने अचानक बदलले आहे.
ॲड. पाटील म्हणाले, की राष्ट्रीय खनिकर्म विकास महामंडळाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून, तेथील देशातील सर्वांत मोठ्या चाचणी प्रयोगशाळेत (टेस्टिंग लॅब)…
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या यंत्रणा, पालिकांची आढावा बैठक घेतली.
विनापरवाना जाहिरात फलक लावल्यास सक्त कारवाईचा इशारा…
पुनर्वसनाच्या या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या दोन दशकांपासूनच्या लढ्याला यश आले असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नही फलश्रुतीस गेले आहेत.
मुंबईसह राज्यात सध्या मराठी व हिंदी भाषेवरून निर्माण होत असलेल्या वादांवरून वातावरण तापले असताना, हे सर्व राजकीय हेतूने सुरू असल्याचा…
कराडमध्ये भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.