Page 3 of कराड News

ऐतिहासिक वारसा असलेल्या कराड नगरपालिकेचा १७० वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला.

लायन्स क्लबने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले यांनी लहान मुलांमधील कर्करोगाबाबत जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले.

लोकन्यायालयात तब्बल ६ कोटी १८ लाख रुपयांच्या तडजोडीच्या रकमांसह काही भावनिक नातीही पुन्हा एकत्र आली.

सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला या संदर्भातील निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अनेक समाजबांधवांची नावे आहेत.

दरम्यान, शिवडे येथे सेवा रस्त्यावरील पुलाचा भराव खचल्याची पाहणी शिवसैनिकांनी केली असून, या वेळी पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. सकाळी घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो जणांनी सहकुटुंब श्रमपरिहाराचा आनंद घेतला.

पुणे- बंगळूरू महामार्गावरील कराड शहरातून जाणाऱ्या वारुंजी ते नांदलापूर अशा सहापदरी युनिक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून दीर्घकाळ रखडलेला…

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, गुलाल, केशरी रंग उधळत श्रध्दा, भक्ती अन् मांगल्याचा महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची अमाप उत्साहात सांगता झाली.

सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणारे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी शहरात ४२ हजार मोदकांचे वाटप केले.

कोयना धरणाच्या जलवर्षास एक जूनपासून प्रारंभ होतो आणि कोयना पाणलोटात एकूण सरासरी पाच हजार मिमी. पाऊस गृहीत धरला जातो.

‘हे सरकार केवळ बनवाबनवी करत आहे’, विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर साधला निशाणा.

मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच – शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे विधान.