scorecardresearch

Page 3 of करण जोहर News

Karan Johar
“लंडनच्या रस्त्यावर एन्फ्लुएन्सर करण जोहरला काका म्हणाला अन्…”, पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

करण जोहरला लंडनमध्ये एका एन्फ्लुएन्सरने काका म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vicky Kaushal And Sunny Deol
“विकीने ‘तौबा तौबा’ गाण्यात केलेला डान्स मी आधीच केलाय”, सनी देओल पुरावा देत म्हणाला…

विकी कौशलचे ‘तौबा तौबा’ गाणे सगळ्यांना भुरळ घालताना दिसत आहे. मात्र, सनी देओलने विकीने केलेल्या डान्स स्टेप आपण खूप आधीच…

karan johar opens up about his love life
“मी दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो पण, आता…”, करण जोहरचा वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा, म्हणाला…

“वयाच्या पन्नाशी ओलांडल्यावर वाटलं…”, करण जोहरने वैयक्तिक आयुष्य व रिलेशनशिपवर केलं भाष्य

Karan Johar kids asking questions about their mother
“आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो?” सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुलं विचारतात प्रश्न; करण जोहर म्हणाला, “ही परिस्थिती…”

करण जोहर अविवाहित असून तो सरोगसीद्वारे रुही व यश या जुळ्यांचा बाबा झाला. तो व त्याची आई मुलांचा सांभाळ करतात.

Karan Johar Reaction on Kangana
खासदार कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याप्रकरणी करण जोहरची प्रतिक्रिया; म्हणाला, “मी कधीही…”

कंगना रणौत यांना ७ जूनला चंदीगढ विमानतळावर कुलविंदर कौर यांनी कानशिलात लगावली होती.