scorecardresearch

करण जोहर Videos

कलाक्षेत्रामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे करण जोहर. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आजवर काम केलं. करणने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वडील यश जोहर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत करण कलाक्षेत्राकडे वळला. त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनी अंतर्गत त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दोस्ताना, कल, टू स्टेट्स, राझी, स्टुडन्ट ऑफ द इयर सारखे अनेक सुपरहिट चित्रपट करण जोहरच्या नावे आहेत. तसेच काही रिएलिटी शोचा तो परिक्षकही होता. कॉफी विथ करण हा त्याचा शो सर्वाधिक चर्चेत राहिला. शिवाय बऱ्याच स्टारकिड्सला करणने बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे.Read More

ताज्या बातम्या