Page 14 of करीना कपूर खान News

करीना कपूरने बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केले आहे.

करीना कपूरने ‘शमशेरा’ चित्रपटाच्या अपयशाबद्दल तिचं मत मांडल.

आमिर खानने करीना कपूरसोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.

‘कॉफी विथ करण ७’ शोच्या नव्या भागामध्ये करीना कपूर खान आणि आमिर खान हजेरी लावणार आहेत.

अभिनेत्री करीना कपूर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

करीना कपूर आणि आमिर खान लवकरच ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसणार आहे.

करीना कपूर खानची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे.

करीना कपूरचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

करीनाने जेहचा फोटो शेअर करत योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

आमिर खान आणि करीना कपूरचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र नेटकऱ्यांनी आमिर-करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली…

आमिर खानच्या बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.