scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

करिश्मा कपूर News

करिश्मा कपूर ही १९९० च्या दशकात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळातहिंदी चित्रपटातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘बीवी नंबर 1’, ‘फिजा’ आणि ‘राजा हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून दर्जा मिळू लागला. तिने वयाच्या १७ व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ या रोमँटिक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जवळपास दशकभर रुपेरी पडद्यावर राज्य केल्यानंतर तिने एका उद्योगपतीशी लग्न केले आणि २००३ मध्ये बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडं प्रस्थ असलेल्या कपूर खानदानात जन्म घेऊनही तिचे आयुष्य कधीच सोपे नव्हते. करिश्माला प्रेमाने लोलो म्हटले जाते जे तिचे टोपणनाव आहे. तिचे टोपणनाव हॉलिवूड अभिनेत्री “जीना लोलोब्रिगिडा” वरून पडले आहे. करिश्माचे वडील अभिनेता रणधीर कपूर हे पंजाबी कुटुंबातील आहेत, तर तिची आई बबिता सिंधी कुटुंबातील आहे.Read More
karisma kapoor net worth
करिश्मा कपूरची संपत्ती किती? संजय कपूर यांनी तिला पोटगीत दिलेले तब्बल ‘इतके’ कोटी

Sunjay Kapur Ex Wife Karisma Kapoor Net Worth : ३०,००० कोटींची संपत्ती असलेल्या दिवंगत संजय कपूर यांनी करिश्माला घटस्फोटानंतर किती…

sunjay kapur assets dispute
संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीसाठी दोन पत्नींमध्ये वाद; पण भर कोर्टात वकिलच एकमेकांना भिडले, Video Viral

Sunjay Kapur Assets Dispute Case: बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांनी दिवंगत वडील संजय कपूर यांच्या संपत्तीमध्ये योग्य वाटा मिळावा यासाठी…

Karisma Kapoors lawyer slams Priya Sachdev Offer
करिश्मा कपूरच्या मुलांना फक्त १,९०० कोटी देणार, प्रिया सचदेववर भडकले वकील; म्हणाले, “हा सगळा फालतूपणा…”

Karisma Kapoor’s lawyer slams Priya Sachdev Offer : संजय कपूर कपूर यांची ३० हजार कोटींची संपत्ती, पण करिश्माच्या मुलांना प्रिया…

Sunjay Kapur widow Priya Sachdev attacks his ex Karisma Kapoor
“त्याने तुला…”, वाटा मागणाऱ्या करिश्मा कपूरला संजय कपूरच्या तिसऱ्या पत्नीने सुनावलं; म्हणाली, “घटस्फोटासाठी…”

संजय कपूरच्या ३० हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी वाद, कोर्टात प्रिया सचदेव करिश्मा कपूरला काय म्हणाली?

Karishma Kapoor News
“करिश्मा, संजय आणि तुझं नातं संपलं होतं; मी त्याची…”; ३० हजार कोटींच्या वाटणीवरुन कोर्टात प्रिया कपूर काय म्हणाली?

संजय कपूर यांच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. कोर्टात दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत.

kapoor
“मी झाडांच्या आड कपडे बदलायचे अन्…”, करिश्मा कपूरने सांगितला ९०च्या दशकातला शूटिंगचा अनुभव; म्हणाली…

करिश्मा कपूरने सांगितला ९०च्या दशकातला शूटिंगचा अनुभव; म्हणाली, “वॉशरूमसाठी खूप दूर जावं लागायचं…”

karisma kapoor says top actresses initially refused to work with madhuri dixit in dil to pagal hai movie
‘दिल तो पागल है’मध्ये माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यास ‘या’ अभिनेत्रींनी का दिलेला नकार? करिश्मा कपूरने सांगितलं कारण

‘दिल तो पागल है’मध्ये अनेक अभिनेत्रींनी माधुरी दीक्षितबरोबर काम करण्यास नकार दिलेला, कारण माहितीय का?

सोना कॉमस्टारचे दिवंगत संचालक संजय कपूर व त्यांचे कुटुंबीय (छायाचित्र सोशल मीडिया)
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून वाद; सोना कॉमस्टारची मालकी कुणाकडे जाणार?

Sunjay Kapur Sona Comstar Net Worth : उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनामुळे त्यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून कपूर कुटुंबात वाद सुरू…

ताज्या बातम्या