Page 30 of कर्नाटक निवडणूक News

भाजपाला सोडचिठ्ठी देऊन आमदार काँग्रेसमध्ये येत आहेत, याचाच अर्थ त्यांचा भाजपावरचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपाचा पराभव निश्चित आहे,…

भाजपाकडे दुर्लक्ष करणे इतके सोपे राहणार नाही, असेही शरद पवारांनी म्हटलं आहे.

काँग्रेसकडे स्वत:चे उमेदवार नसल्यामुळे ते इतर पक्षांमधून उमेदवार आयात करत आहेत असे बोम्मई म्हणाले

कन्नड अभिनेता किच्चा सुदीप याने १७ फेब्रुवारी रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच किच्चा सुदीप यांच्या…

किच्चा सुदीप यांनी बोम्मईंना पाठिंबा जाहीर करण्याचं कारणही सांगितलं आहे.

‘राष्ट्रीय राजकारणाचे मुद्दे कर्नाटकमध्ये चर्चेत राहिले तरच भाजपला फायदा होईल’, असा दावा कर्नाटकातील घडामोडींशी संबंधित पक्षातील माहीतगारांनी केला.

पहिल्यांदा काँग्रेसनेही ही जागा जिंकली, त्यावेळी देवराज उर्स यांनी सरकार स्थापन केले. १९८३ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रसकडे होता.

किच्चा सुदीपला आलेल्या धमकीच्या पत्रात आक्षेपार्ह भाषा

मांड्या जिल्ह्यातील एका रोड शो वेळी डीके शिवकुमार यांनी पैशांची उधळण केली होती.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांची सून भवानी रेवण्णा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हासन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे.

बोम्मई सरकारचा कारभार पाहून लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. कर्नाटकमधील भाजपविरोधात बोलण्यासाठी काँग्रेसकडे अनेक ठोस मुद्दे आहेत.

कर्नाटकमध्ये १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी ४ एप्रिल रोजी होणाऱ्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर जाहीर केली…