Page 10 of कार्तिक आर्यन News

‘आशिकी ३’मध्ये कार्तिक आर्यनसह प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकेकाळी एकमेकांना डेट करत होते.

कार्तिक आर्यन त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे.

जेनिफर विंगेट कार्तिक आर्यनसह मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बासु ‘आशिकी ३’चं दिग्दर्शन करणार आहेत.

कार्तिक आर्यनचं वक्तव्य सध्या बरंच चर्चेत आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे.

कार्तिक आर्यनने ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांसोबत एक दिवस घालवला.

या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहे.

कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या नात्याबाबत बी-टाऊनमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या.