Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

कार्तिक आर्यन News

कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) जन्म २२ नोव्हेंबर १९९० रोजी मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर इथं झाला होता. त्याने नवी मुंबईतील डी वाय पाटील कॉलेजमधून इंजिनिअरींगची डिग्री पूर्ण केली आणि अभिनय करायचं ठरवलं. त्याने २०११ साली ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो ‘आकाश वाणी’, ‘कांची’ चित्रपटांमध्ये दिसला. कार्तिक आर्यनला बॉलिवूडमध्ये खरी ओळख ‘प्यार का पंचनामा २’ या चित्रपटाने मिळवून दिली. यानंतर त्याने ‘गेस्ट इन लंडन’, ‘सोनू के टिटू की स्विटी’, ‘लुका छुपी’, ‘पती पत्नी और वो’, ‘लव्ह आज कल’, ‘धमाका’ या चित्रपटांमध्ये काम केलं.

२०२२ मध्ये बॉलिवूडमध्ये मोजक्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्यात कार्तिकच्या ‘भूलभुलैया २’ चित्रपटाचा समावेश होता. त्यानंतर त्याचे ‘फ्रेडी’ व ‘शेहजादा’ चित्रपटही प्रदर्शित झाले होते.
Read More
Marathi actor Kailash Waghmare sing Jamoore song of Chandu Champion movie
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गायलं आहे कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’चं ‘जमूरे’ गाणं! याआधी अजय देवगणच्या चित्रपटात केलेलं काम

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील मराठी अभिनेत्याने गायलेलं गाणं एकदा ऐका…

Munjya Vs Chandu Champion
‘मुंज्या’ Vs ‘चंदू चॅम्पियन’: कोणत्या चित्रपटाने वीकेंडला मारली बाजी? दोन्हीची एकूण कमाई किती? जाणून घ्या

Munjya Vs Chandu Champion : ‘मुंज्या’ने गाठला ५० कोटींचा टप्पा, फक्त इतकं आहे चित्रपटाचं बजेट

Kartik Aaryan Starrer Chandu Champion Box Office Collection Day 2
संथ सुरुवात झालेल्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईत चांगली वाढ, कमावले ‘इतके’ कोटी

कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाने दोन दिवसांत किती कमावले? जाणून घ्या…

shreyas talpade will play police inspector role in kartik aaryan movie
मराठमोळ्या श्रेयस तळपदेची कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये वर्णी! पहिली झलक शेअर करत म्हणाला, “बायोपिकमध्ये…”

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकला मराठमोळा श्रेयस तळपदे! पोस्ट शेअर करत म्हणाला…

Kartik Aaryan says his parents were in debt
आई-वडिलांवर होतं कर्ज, कार्तिक आर्यनचा खुलासा; म्हणाला, “मुंबईत आलो तेव्हाही मी शिक्षणासाठी…”

कार्तिक आर्यन मित्रांकडून उसने घ्यायचा पैसे, म्हणाला, “आम्ही गरीब होतो असं नाही, पण…”

Kartik Aaryan McLaren GT rats chewed mat
कार्तिक आर्यनच्या ४.७ कोटींच्या सुपर कारमध्ये उंदीर घुसले अन्…; अभिनेत्याला आलेला लाखो रुपयांचा खर्च

कार्तिक आर्यनला ही गाडी टी – सीरिजचे मालक भुषण कुमार यांनी भेट म्हणून दिली होती.

Bollywood actor kartik aaryan dance with Madhuri dixit on satyanass song of chandu champion movie
Video: ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील ‘सत्यानास’ गाण्यावर कार्तिक आर्यनबरोबर जबरदस्त नाचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ व्हायरल

अभिनेता कार्तिक आर्यन व धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहा

madhuri dixit and kartik aryan dances on dholna song
Video : २७ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर माधुरी दीक्षित अन् कार्तिक आर्यनचा जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव फ्रीमियम स्टोरी

Video : माधुरी दीक्षित व कार्तिक आर्यनचा भन्नाट डान्स, ‘डान्स दीवाने’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल

hemangi kavi in chandu champion
कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकणार मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी; साकारणार ‘ही’ भूमिका

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ हेमांगी कवीची वर्णी, ट्रेलरमध्ये दिसली अभिनेत्रीची झलक

ताज्या बातम्या