Page 18 of काश्मीर News
ही विधानसभा निवडणूक ते ऑगस्ट २०१९मध्ये अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतरचे सहा ते सात महिन्यांचा कालावधी अशा साधारण पाच वर्षांच्या कालावधीतील…
फारूख अब्दुल्ला म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कुठलीही चर्चा होताना दिसत नाही
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मोदी सत्ता मिळवण्यासाठी काहीही करतील, कोणतंही कांड करतील.
“क्रिडा क्षेत्रातील तरुणांची क्षमता लक्षात घेऊन आम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध उपक्रम राबवले”, असं मोदींनी या लेखात म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी नेहरू मेमोरियलमध्ये उपलब्ध असलेल्या एका पुस्तकाचा दाखला देत पुन्हा एकदा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली…
काश्मीर संदर्भात केंद्र सरकारने घेतलेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्याचे स्वागत करताना उद्धव ठाकरे…
काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेणं ही पंडित नेहरुंची चूक होती असं वक्तव्य अमित शाह यांनी नुकतंच केलं होतं. त्यावेळी काय…
जम्मू-काश्मीरबाबत दोन विधेयके बुधवारी लोकसभेने मंजूर केली. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या ‘नव्या काश्मीर’चा उल्लेख करीत गृहमंत्री अमित शहा यांनी या…
दोन तरुणांचं काश्मीरविषयीचं रॅप गाणं चर्चेत
पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.
शुभम गुप्ता असं शहीद झालेल्या दोन कॅप्टनपैकी एकाचं नाव आहे त्यांच्या घरी त्यांच्या लग्नाची तयारी सुरु होती.
लंडनहून परतल्यावर सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी तेथे पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणात गाठीभेटी घेतल्या.