Page 7 of केडीएमसी News
बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामांवर स्थगिती येण्यापूर्वीपासून मालमत्ता कराची रक्कम थकवली आहे.
खात्यात कंपनीने पुरेसे पैसे न भरल्याने पालिकेने १० हजार खर्च करून उघडलेले खाते जप्त केले.
कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात फक्त ५६ टक्के पाणीसाठा आहे.
४०० मीटरचा लांबीचा आणि ४० फूट रुंदीचा एक प्रशस्त रस्ता शहराच्या मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध झाला आहे.
महापालिका हद्दीत अनेक भ्रमणध्वनींचे मनोरे आहेत. या मनोऱ्यांची प्रशासनाकडे असलेली माहिती त्रोटक आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले वारंवार कारवाई करूनही हटत नाहीत, असे चित्र सध्या दिसू लागले आहे
वास्तूचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीकरांना दिले होते
पाणीटंचाई निवारणासाठी १२ कोटींचा कृती आराखडय़ाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी
तबेला मालकाने पर्यायी जागेच्या मागणीबरोबरच, तबेला पालिकेने बांधून देण्याची मागणी केली.
खुलासे प्राप्त होऊनही या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्यात पालिका प्रशासनाकडून विलंब लावण्यात येत आहे.