Page 8 of केडीएमसी News
आयुक्तांची भेट घेण्यापूर्वी अर्जदाराने विभागाशी केलेला सगळा पत्रव्यवहार सोबत ठेवणे आवश्यक आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सार्वजनिक सेवा-सुविधांसाठी एकूण १२१२ आरक्षित भूखंड आहेत.
गेल्या सहा वर्षांपासून गोविंदवाडी रस्ता एक तबेला मालक पालिकेला जागा देण्यास तयार नसल्याने रखडला आहे.
मुंबईतून आलेले फेरीवाले कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत.
२६ किलोमीटर वळण रस्त्याची जमीन संपादन करताना महापालिकेला भूमाफियांशी मोठा संघर्ष करावा लागेल
ठाकुर्ली, दिवा, खारेगाव येथील रेल्वे पादचारी पूल उभारण्याच्या दिशेने अखेर हालचाली सुरू झाल्या आहेत.
ई’ प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेला पाणी देयकातून चालू वर्षी ७८ कोटी ३१ लाख रूपये वसूल करण्याचे आव्हान होते.
डोंबिवलीलगत असलेल्या या २७ गावांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो.
प्रभाग कार्यालयातील बैठकीला या.. बैठकीचे इतिवृत्त तयार करा.. बैठकीत दिलेल्या आदेशाप्रमाणे कामे करा..