scorecardresearch

कियारा अडवाणी News

कियारा अडवाणी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१४ साली ‘फुगली’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु, तिचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. क्रिकेटर धोनीच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर ‘कबीर सिंग’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘लक्ष्मी’, ‘गुड न्यूज’, ‘शेरशाह’ या चित्रपटात कियारा झळकली होती. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर कियारा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.
kiara advani sidharth malhotra baby girl numerology mulank 6 girls born on 6 15 24 birth dates are beautiful rich wealthy has successful career
कियारा – सिद्धार्थला झाली गोंडस मुलगी! ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली कशा असतात, जाणून घ्या…

Numerology Predictions: सगळ्यांनाच उत्सुकता आहे की, हे बॉलीवूड कपल आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार आहे. यादरम्यान, आता अंकशास्त्राच्या मदतीनं आपण…

Kiara Advani & Sidharth Malhotra Welcome Baby Girl
मुलगी झाली हो! सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीला कन्यारत्न, अभिनेता म्हणाला, “आम्ही प्रचंड आनंदी…”

Sidharth Malhotra and Kiara Advani Parents Now : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, बॉलीवूडच्या स्टार कपलला…

Tayo Ricci australian influencer comment for Kiara Advani anyone know who is this girl
“ही मुलगी कोण…”, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं ‘ते’ वक्तव्य अन् कियारा अडवाणीचे चाहते भडकले, नेमकं काय घडलं?

“ही मुलगी कोण…”, एकत्र फोटो काढूनही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरने कियारा अडवाणीला ओळखलंच नाही…; अभिनेत्रीचे चाहते भडकले

Ram Gopal Varma obscene comment on Kiara Advani bikini look
राम गोपाल वर्मांची कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर अश्लील कमेंट, नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले, “विकृत…”

कियारा अडवाणीच्या बिकिनी लूकवर राम गोपाल वर्मांची विचित्र कमेंट, नेटकऱ्यांचा चढला पारा, म्हणाले…

Himanshu Malhotra recalls watching Sidharth Malhotra and Kiara Advani love story
“आम्ही त्या दोघांना एकत्र…”, अमृता खानविलकरच्या नवऱ्याने सांगितली सिद्धार्थ-कियाराची लव्ह स्टोरी

Sidharth Malhotra and Kiara Advani Love Story : सिद्धार्थ मल्होत्राबरोबर काश्मीरमध्ये शूटिंग करण्याबद्दल हिमांशू मल्होत्रा काय म्हणाला?

Met Gala 2025 Updates
Met Gala 2025 Updates : शाहरुख खान, दिलजीत दोसांझ ते प्रेग्नंट कियारा अडवाणी…; सेलिब्रिटींचे हटके लूक एकदा पाहाच…

Manoranjan Updates : मनोरंजन विश्वात बॉलीवूड कलाकारांच्या ‘मेट गाला २०२५’ लूकची चर्चा, पाहा फोटो