scorecardresearch

Page 15 of लहान मुले News

Responsibility teach everything
जबाबदारी माणसाला सगळं शिकवते! लोकलमध्ये वह्या पेन विकणाऱ्या शाळकरी चिमुकल्याचा VIDEO होतोय व्हायरल

खरं तर पाठीवर दप्तर असल्यामुळे हा मुलगा शाळकरी वाटत आहे पण त्याच्या हातात असलेल्या वह्या आणि पेन हे विकण्यासाठी आहे.…

healthy hormonal health
Puberty : किशोरवयात येण्यापूर्वी मुलींनी चांगल्या हार्मोनल आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत; वाचा तज्ज्ञ काय सांगतात….

न्युट्रिशनिस्ट शालिनी सुधाकर सांगतात, “लहान मुले काय खातात, हे त्यांच्या शारीरिक आणि हार्मोनल आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. विशेषत: किशोरवयात येण्यापूर्वी…

if children dont like to study parents should try these tips
पालकांनो, तुमची मुले अभ्यास करत नाहीत? ‘या’ टिप्स वापरून पाहा; न सांगता करतील अभ्यास….

पालकांनो, जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील, तर टेन्शन घेऊ नका. या खास टिप्सच्या मदतीनं तुम्ही तुमच्या मुलांना अभ्यास करण्याची…

fever increases rate of fits children pune
तापामुळे लहान मुलांमध्ये फिट येण्याच्या प्रमाणात वाढ! अशी घ्या काळजी…

मुलांवर त्वरित प्रथमोपचार करून वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्यक आहे, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.

divocrce & term insurance
Money Mantra: घटस्फोटाचा टर्म विम्यावर कशाप्रकारे परिणाम होतो? प्रीमियम स्टोरी

Money Mantra: घटस्फोटाची प्रक्रिया ताण आणणारी व आयुष्य बदलवणारी असते. अशावेळेस पूर्ण करावयाच्या कायदेशीर व कौटुंबिक गोष्टींमुळे गोंधळून जाण्याची दाट…

Why is suicide rate increasing among minor girls
अल्पवयीन मुलींमध्ये आत्महत्यांचे प्रमाण का वाढतेय? कोणत्या गोष्टी असू शकतात कारणीभूत

खरं तर आत्महत्या हा मार्ग नाही किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. कधीही कोणत्याही व्यक्तीने आत्महत्येचा विचार मनात आणू नये. आज…

porn gaming
Mental Health Special: गेमिंग आणि पॉर्नची एकमेकांना संगत?

Mental Health Special: पॉर्न इंडस्ट्रीच मोठ्या प्रमाणावर गेमिंगमध्ये आणि सोशल मीडियावर, लाईव्ह स्ट्रीमिंग ऍप्समध्ये उतरली आहे आणि ही प्रचंड काळजी…

nashik zilla parishad, malnutrition in nashik district, 89 health servants appointed, malnutrition free nashik
नाशिक : कुपोषण मुक्तीसाठी स्तनपान, पोषणावर भर, आरोग्य सेवक प्रशिक्षणासाठी ८९ जणांची निवड

एकूण २५९७ कुपोषित बालके आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मुंबई आयआयटीच्या सहकार्याने प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविला…