Page 30 of कोकण News

“करवंदीच्या काट्याची पर्वा न करता…”, बारसू आंदोलकांवर झालेल्या मारहाणीप्रकरणी विनायक राऊत म्हणाले, “महिला आंदोलकांवर दंडुके लावून…”

कोकणातील तीन जिल्ह्यातील वीजनिर्मितीचे प्रकल्प म्हणजे विकासगंगा की संकटाचा पूर हा एक न संपणारा वाद आणि मागल्या पानावरून पुढे तो…

वाढत्या आधुनिकीकरणाबरोबर इंधनाची गरज जागतिक पातळीवर सतत वाढती राहिलेली आहे त्यामध्ये तेल हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये तेल उत्पादनाला…

ठाकरे गटानेही या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आणि राजापुरातील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी ट्वीट…

कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वादंग निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बारसू सलगाव येथील रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलनावरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

सचिन तेंडुलकर त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गोवा आणि सिंधुदुर्गच्या सहलीला गेला आहे.

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आता सामुदायिक हत्याकांड होऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली आहे.

कोकण मंडळाच्या घरांसाठी मागील काही वर्षांपासून लाखात अर्ज येत असताना यंदा अर्जांची संख्या ५० हजारांचाही टप्पा पार करू शकलेली नाही.

म्हाडाच्या कोकण मंडळाने ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी काढलेल्या सोडतीच्या नोंदणी, अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला अखेर काहीसा प्रतिसाद वाढला आहे.

विजेत्यांना किती रक्कम परत करायची यावर विचार सुरू असून, लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

अदानींच्या कंपनीला वनजमीन देण्यासाठी दलालांच्या सहाय्याने कोकणात ५,००० हजार एकर जमिनी बळकावल्या. यासाठी अनेकवेळा मयत व्यक्तींच्या नावाने खोटे व्यवहार केल्याचा…