Page 3 of कोयना धरण News

कोयना धरण परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस गुरुवारी ‘लेझर शो’चे आयोजन करण्यात आले आहे.

रेनकोट घालून पाऊस झेलत खाचखळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळे गावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली.

पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

कोयना धरणात पावसाळ्याच्या मध्यापर्यंतच ९६ टीएमसी, अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या ९१.२१ टक्के) अशा विक्रमी पाण्याची आवक होताना, धरणसाठा नियंत्रित राखण्यासाठी…


कोयनेच्या जलसाठ्यात २.१६ टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची आवक होवून जलसाठा ८६.०४ टीएमसी (८१.७५ टक्के) झाला आहे.

कृष्णा-कोयना नद्यांची जलपातळी स्थिर राहण्याची चिन्हे…

गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसाने कृष्णा, वारणा नदीला पूर आला आहे. कृष्णेतील पाणीपातळी वाढल्याने औदुंबरमधील दत्त मंदिराच्या सभा मंडपात पुराचे…

सांगली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला असून गेल्या २४ तासांत सरासरी ४.१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे.

पश्चिम घाटमाथ्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कायम राहिल्याने कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे पुन्हा उघडण्यात आले.

३१ जुलैपर्यंत धरणसाठा ७७ टीएमसी (अब्ज घनफूट) राखण्याचे धोरण धरण व्यवस्थापनाने अचानक बदलले आहे.