क्रिती सेनॉन News

क्रिती सेनॉनने करिअरच्या सुरुवातीलाच एक्शनपट चित्रपट साइन केले. Nenokkadine आणि हिरोपंती चित्रपटामधून तिने कलाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बरेली की बर्फी, लुका छुपी, दिलवाले, हाऊसफुल ४, मिमी यांसारखे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. शिवाय तिने स्वतःचा कपड्यांचा ब्रँडही लाँच केला.
IIFA Awards 2025 kriti sanon ignore Kartik Aaryan video viral
Video: कार्तिक आर्यनने क्रिती सेनॉनला पाहताच हात जोडून केला नमस्कार, पण अभिनेत्रीने अभिनेत्याला केलं दुर्लक्ष, नेटकरी म्हणाले, “खूपच अहंकारी…”

IIFA Awards 2025: कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनचा ‘हा’ व्हिडीओ होतोय खूप व्हायरल

IIFA Digital Awards 2025 Amar Singh Chamkila best film and Panchayat Season 3 is Best Series
IIFA Digital Awards 2025 मध्ये ‘या’ चित्रपट, वेब सीरिजचा डंका; क्रिती सेनॉन, विक्रांत मॅसी ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री, विजेत्यांची यादी आली समोर

IIFA Digital Awards 2025: ८ मार्चला जयपुरमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला ‘आयफा डिजिटल पुरस्कार २०२५’ सोहळा

Kajol reveals weirdest rumour about her
काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; अभिनेत्रीच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…; काय घडलेलं?

काजोलने सांगितली स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात विचित्र अफवा; म्हणाली, “कोणीतरी माझ्या आईला फोन करून म्हटलं की…”

express adda live with kajol and kriti sanon do patti movie wacth exclusive interview
Express Adda : इंडस्ट्रीतील आव्हानं, पडद्यामागच्या गोष्टी अन्…; काजोल आणि क्रिती सेनॉनशी दिलखुलास संवाद, पाहा एक्स्प्रेस अड्डा

Express Adda Live : ९० च्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्री काजोल आणि क्रिती सेनॉनशी गप्पा, पाहा एक्स्प्रेस अड्डा

Kriti Senon
“मला कोणाच्याही…”, ६०० कोटींचे बजेट असलेल्या ‘आदिपुरुष’च्या अपयशावर क्रिती सेनॉन पहिल्यांदाच झाली व्यक्त

Kriti Senon: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या अपयशावर वक्तव्य केले आहे.

Kriti Sanon buys stunning beach facing property
अमिताभ बच्चन, शाहरुख खाननंतर आता क्रिती सेनॉनने अलिबागमध्ये समुद्रकिनारी खरेदी केला भूखंड

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण यांचाही अलिबागमध्ये सुंदर बंगला आहे. आता क्रितीचाही अलिबागमध्ये प्रॉपर्टी असलेल्या कलाकारांच्या यादीत समावेश झाला आहे.

crew on OTT
करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

दर आठवड्याला ओटीटीवर नवीन चित्रपट व सीरिज लाँच होतात, या वीकेंडला प्रेक्षकांना काय नवीन पाहता येणार? जाणून घ्या…

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

तृप्ती खामकरने करीना कपूर, तब्बू व क्रिती सेनॉनच्या ‘क्रू’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Kriti Sanon on women trolled due to films box office failures
बॉक्स ऑफिसच्या अपयशासाठी महिला जबाबदार? क्रिती सेनॉन स्पष्टच म्हणाली, “… दोष मुलींना देतात”

बॉक्स ऑफिसच्या अपयशानंतर महिला कलाकारांना ट्रोल केलं जातं याबद्दल क्रितीने भाष्य केलं आहे.

Shahid Kapoor Kriti Sanon film teri baaton mein aisa uljha jiya on OTT
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ ओटीटीवर दाखल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर बघता येईल शाहिद-क्रितीचा सिनेमा? वाचा

५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १३३ कोटी रुपयांची कमाई केली होती.