scorecardresearch

Page 50 of लातूर News

मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेची अमृतमहोत्सवानिमित्त शोभायात्रा

मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेच्या ४ हजार मुला-मुलींनी शोभायात्रा काढून सामाजिक व शैक्षणिक जाणिवा जागृत करण्याचा संदेश दिला.

समर्थकांसह कुलदीप ठाकूर खा. मुंडेंच्या साक्षीने भाजपत

मनपातील स्वीकृत सदस्य कुलदीप ठाकूर यांच्यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांनी भाजपचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

सोयाबीनच्या भावाची ‘स्वाभिमानी’ घसरण!

सोयाबीनला मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा नसल्यामुळे क्विंटलला किमान साडेपाच हजार रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

लोकसभेत उमेदवारीचा प्रश्नच नाही- चाकूरकर

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत तरुणांना उतरविण्याचे ठरविले असल्यामुळे आपण लोकसभेच्या िरगणात उतरण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे मत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील…

लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी महत्त्वाची

सरकारच्या लोकाभिमुख योजना कागदावर राबवून चालणार नाही; तर त्याचा लाभ लोकांना झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून योजनांची अंमलबजावणी व्हावी. अशा कामात…

लातूर फेस्टिव्हलची अलोट गर्दीत सांगता

तरुणाईच्या प्रचंड प्रतिसादाने उत्साहपूर्ण ठरलेल्या लातूर फेस्टिव्हलचा समारोप रविवारी अलोट गर्दीच्या साक्षीने झाला. लातुरातील मान्यवरांना या वेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित…

सरदार पटेलांच्या पुतळ्य़ासाठी ९४७ गावांमधून लोखंड-माती

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठय़ा पुतळ्य़ाच्या उभारणीसाठी लातूर जिल्हय़ातील ९४७ गावांतून एक किलो लोखंड व एक मूठ माती…

राज्याचे ऊर्जाधोरण म्हणजे ‘तीन वजा दोन बरोबर तीन’ : कुबेर

संपूर्ण जगभर ऊर्जा उत्पादनाचे मोठे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन…

लोकसहभागातून उभारलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लातुरात अनावरण

विवेकानंद संस्कार संस्थेच्या पुढाकारातून लातूर शहरात लोकसहभागातून स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. रविवारी त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.