Page 9 of विधान परिषद News

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Latest News Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर

विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विजय झाला आहे.

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत.

विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना झाले आहेत.

भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

मतदानाची वेळ संपण्यापूर्वी १० मिनिटं आधीच सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेच्या याच नाराजीवर काँग्रेस नेते तथा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.