बिबट्याचा हल्ला News
पुण्याच्या खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे एक मुलगा घराच्या अंगणात झोका खेळणारा मुलगा बिबट्याचा हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे.
शिरूर पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला शार्प शूटरने गोळ्या घालून ठार मारले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली
एक बिबट्या वनविभागाने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. परंतु, जेरबंद झालेला बिबट्या तोच नरभक्षक बिबट्या आहे, की दुसरा बिबट्या…
जोपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री घटनास्थळी भेट देत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार…
पिंपरखेड आणि जांबुत परिसरात गेल्या १५ दिवसांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन लहान मुले आणि एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर…
गेल्या काही दिवसांपासून मालेगाव तालुक्यात ठिकठिकाणी मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार वाढला आहे.रविवारी पहाटे पिंपळगाव शिवारातील गंगासागर वस्तीत तेथील शेतकऱ्याच्या…
थोरातवस्ती येथे राहणाऱ्या भागुबाई या लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या असताना बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात ओढून नेले.
शेतात आणि रस्त्यांवर बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक भीतीत होते. यामुळे शेतीची कामे आणि रात्रीच्या हालचालींवर परिणाम झाला होता.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील रामनगर, कडोली परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
पकडलेले बिबटे जवळपासच सोडले जातात, त्यामुळे त्यांची संख्या वाढली, असा गावकऱ्यांचा आरोप असून त्यांनी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी केली.
अकोले तालुक्यातील देवठाण येथे ३ वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे, जी तीन…
जिल्ह्यात कायमच कुठे ना कुठे बिबटे पिंजऱ्यात जेरबंद होत असतानाही बिबट्यांचे हल्ले वाढतच असल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्र सरकारलाच…