scorecardresearch

leopard in palghar, 10 trap cameras, trap camera at three locations in palghar
पालघर : बिबट्याचा वावर अभ्यासण्यासाठी १० ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर, नागरिकांमध्ये जनजागृती

बिबट्याने एका लहान मुला व्यतिरिक्त इतर कोणावरही हल्ला केल्याची घटना घडली नसल्याने संबंधित भागात जनजागृती करण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत.

Lepard in Jejuri
जेजुरी भागातल्या नाझरेत बिबट्याची दहशत, शहरी भागात दर्शन झाल्याने नागरिक चिंतेत

जेजुरीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून कडेपठारच्या डोंगरात बिबट्या पाहिल्याची चर्चा अनेक जण करत होते

leopard attacks chickens
नागपूर : अन बिबट्याने कोंबड्या फस्त केल्या…

घटनास्थळी ब्रम्हपुरी वनविभागाचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, नेमबाज अजय मराठे पोहचले. त्यांनी बिबट्याला जेरबंद केले.

leopard attack dhule, dhule district borkund, 9 year old boy, injured in leopard attack
धुळे जिल्ह्यात बिबट्याचा पुन्हा बालकावर हल्ला; पाच दिवसांतील तिसरी घटना

ग्रामस्थांनी एकटे फिरू नये, वृद्ध, बालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपवन संरक्षक नितीन सिंग यांनी केले आहे.

child died leopard attack horpade Dhule
धुळे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत.

Bhandara, Waghbodi lake, Leopard killed in tiger,
भंडारा: वाघ आणि बिबट्याच्या झुंजीचा थरार, वाचा सविस्तर…

वाघ आणि बिबटयाच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना जवळील घटना वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात आज दुपारी घडली.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×