Page 12 of बिबट्याचा हल्ला News
रमेश हा झोपडीच्या बाजूला जमिनीवर झोपला असताना बिबट्याने त्याला उचलून नेले होते.
ग्रामस्थांनी एकटे फिरू नये, वृद्ध, बालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उपवन संरक्षक नितीन सिंग यांनी केले आहे.
अमरावती शहरातही आता बिबट्यांनी शहरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्यानंतर वन विभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावले आहेत.
वाघ आणि बिबटयाच्या झुंजीत बिबट्या ठार झाल्याची घटना जवळील घटना वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात आज दुपारी घडली.
Viral video: किंग कोब्रा आणि बिबट्या आले समोरा-समोर
जामनेर तालुक्यातील भिलखेडा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला.
सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यात बिबट्याचा संचार शेतकऱ्यांसह रस्त्याने जाऱ्ये करणाऱ्यांसाठी धोकादायक ठरु लागला आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला.सुनिल निवृत्ती झिने ( ३८) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याला अचानक दोन हरण दिसतात. पण तो एका हरणाचा पाठलाग करतो आणि त्यानंतर जे काही घडतं ते…
कराड तालुक्यातील गमेवाडीतील खळबळजनक घटना
Leopard attack video: Viral Video: गावात बिबट्या शिरल्याने लोकांची पळापळ