scorecardresearch

एलआयसी News

भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. या कंपनीला एलआयसी असेही म्हटले जाते. १८१८ मध्ये भारतामध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी या पहिल्या विमा कंपनीची सुरुवात झाली.

पुढे साल १९५६ पर्यंत विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या देशामध्ये अस्तित्त्वामध्ये होत्या. तेव्हा सरकारने त्यांना ताब्यात घेत त्यांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १९ जून १९५६ रोजी संसदेत एल आय सी कायदा संमत केला आणि १ सप्टेंबर १९५६ रोजी एलआयसीची स्थापना झाली. मुंबईमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. सध्या भारतामध्ये २ लाखांपेक्षा जास्त एलआयसी एजंट्स कार्यरत आहेत.

कंपनीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत जीवन विमा विभागामध्ये या संस्थेची मक्तेदारी आहे. २०२१ मध्ये एलआयसीद्वारे सुमारे ६,९३,९०४ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला. त्या वर्षामध्ये तब्बल २,९७४ कोटींचा नफा संस्थेला झाला.
Read More
Thousands of crores in life insurance remain unclaimed across India nominee awareness remains low
विम्यातील दाव्याविना पडून असलेली रक्कम, पुढे काय? प्रीमियम स्टोरी

विमा घेतल्यानंतर अनेकदा कुटुंबीयांना पॉलिसीबाबत माहिती न दिल्याने कोट्यवधी रुपये दाव्याविना विमा कंपन्यांकडे पडून राहतात.

Central government plan to sell stake in LIC print eco news
केंद्र सरकारची ‘एलआयसी’मधील हिस्सा विक्रीची योजना

केंद्र सरकार भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’मधील पुढील हिस्सा विक्रीवर काम करत आहे. सरकारची सध्या एलआयसीमध्ये ९६.५ टक्के हिस्सेदारी आहे.

LIC and IDBI
एलआयसी, आयडीबीआयच्या विक्रीतून निर्गुंतवणूक लक्ष्य गाठणे शक्य

केंद्र सरकारला विद्यमान आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एलआयसी आणि आयडीबीआयच्या विक्रीची मदत होणार आहे.

The three highest expenditure for support during retirement
निवृत्तीच्या काळातील आधारवड प्रीमियम स्टोरी

पूर्वी निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन हे सरकारी नोकरीचे एक महत्त्वाचे आकर्षण होते. मात्र वर्ष २००३-४ मध्ये जुनी निवृत्ती वेतन योजना…

LIC MF Banking and PSU Debt Fund, LIC MF Banking ,
‘एलआयसी एमएफ बँकिंग अँण्ड पीएसयू डेट फंड’  कसा आहे? प्रीमियम स्टोरी

रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवणूक करताना, दोन प्रमुख गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली वेळेवर व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मुद्दलाची परत फेड…

LIC Mutual Fund reintroduces five equity funds
एलआयसी म्युच्युअल फंडांकडून पाच इक्विटी फंडांची पुनःप्रस्तुती

या पाचपैकी चार योजना या आयडीबीआय म्युच्युअल फंडांच्या जुलै २०२३ मध्ये झालेल्या विलीनीकरणातून या फंड घराण्याकडे संक्रमित झालेल्या आहेत.

LIC offices to remain open on Saturday, Sunday, and Monday to facilitate year-end services.
LIC चा हप्ता भरायचा राहिला आहे? काळजी करू नका ‘या’ सुट्ट्यांच्या दिवशीही सुरू राहणार कार्यालये

LIC Offices: सुट्ट्यांच्या दिवशीही एलआयसीची कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १२ मार्च २०२५ रोजी जारी…

Supreme Court ruling insurance disclosure
Claim Rejection: दारू पिणे लपवले तर विम्याचे पैसे मिळणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court on Insurance Claim Rejection: विमा विकत घेत असताना दारू पिण्याची सवय लपवली तर विमा कंपनी तो क्लेम रद्द…

LIC, health insurance, stake , company ,
‘एलआयसी’ला आरोग्य विम्यात रस, लवकरच प्रस्थापित कंपनीत हिस्सा खरेदीचे स्पष्ट संकेत

‘एलआयसी’कडून कोणत्या प्रस्थापित कंपनीत हिस्सा खरेदी करणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसले तरी हा हिस्सा खरेदी व्यवहार चर्चेच्या अंतिम…

fraud in lic investment plans news in marathi
पिंपरी- चिंचवड: एलआयसीच्या प्लॅनमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिषाने आर्थिक फसवणूक

एलआयसीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याच अमिश दाखवून ५२ वर्षीय व्यक्तीची दोन लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे

mhada announces lottery for 493 nashik mandal houses applications accepted until march 7
एलआयसीच्या ६८ इमारती अतिधोकादायक, म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाच्या संरचनात्मक तपासणी अहवालातून स्पष्ट

एलआयसीच्या मालकीच्या ६८ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे अखेर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून करण्यात आलेल्या स्थापत्यविषयक लेखापरीक्षण अहवालातून…