Page 106 of लाइफस्टाइल न्यूज Photos
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागते.
प्राण्यांची सेवा करणे, त्यांना खाऊपिऊ घालणे हे पुण्याचे काम मानले जाते.
हनुमान जयंतीच्या दिवशी नियमानुसार पवनपुत्र हनुमान देवाची पूजा केल्यास ते प्रसन्न होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्याने जीवनातील सर्व संकटे…
काही काळापासून अशा तक्रारी समोर येत आहेत, ज्यामध्ये लोकांच्या पॅनकार्डचा गैरवापर केला जात आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण काकडी खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.
जगातील या सगळ्यात महागड्या देशांबद्दल जाणून घेऊया.
घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे यावरून सोफा सेट कुठे असावा हे ठरवलं जातं.
WHO च्या म्हणण्यानुसार, डायबिटीज हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की त्याच्या रुग्णांची संख्या ५० दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे.