
सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर असल्याचेही आयुर्वेद सांगतो. यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर राहण्यास मदत होते.

तांबे हे निरोगी शरीरासाठी आवश्यक खनिज आहे. जे लोहासोबत रक्त, प्रतिकारशक्ती, मज्जासंस्था आणि हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते.(फोटो: unplash)

तांब्याच्या भांड्यात रात्रभर किंवा किमान ८ तास पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावर हे पाणी रिकाम्या पोटी प्या. (photo: unplash)

तांबे पाणी शुद्ध करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. विज्ञान सांगते की तांबे म्हणजेच तांब्यामध्ये बॅक्टेरिया नष्ट करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. (फोटो: indian express)

तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवता तेव्हा तांबे त्यातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करते. (फोटो: unplash)

सांधे किंवा गुडघे दुखत असल्यास तांब्यामध्ये ठेवलेले पाणी रिकाम्या पोटी प्यावे. (फोटो: unplash)

सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. (फोटो: jansatta)

मेंदूच्या आरोग्यासाठी तांबे खूप महत्वाचे आहे. कारण, तांबे मेंदूमध्ये उपस्थित न्यूरोट्रांसमीटर नियंत्रित करण्यास मदत करते. (फोटो: file photo)

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने स्मरणशक्तीही मजबूत होते. (फोटो: unplash)