scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लाइफस्टाइल News

माणूस कसा राहतो किंवा त्याची जीवनशैली कशी आहे यावरुन त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत अंदाज लावला जातो. जीवनशैलीमध्ये सुधारणा आणण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. लोकसत्ता लाइफस्टाइल या सदरामध्ये असणाऱ्या लेखाद्वारे वाचक त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा करु शकतात. या सदरात आरोग्याविषयीक बातम्या नियमितपणे पोस्ट होत असतात. आरोग्याव्यतिरिक्त फॅशन, ब्यूटी अशा महिलाच्या आवडीच्या विषयांवरील बातम्यादेखील लाइफस्टाइल सदरामध्ये उपलब्ध आहेत. यात पुरुषांच्या फॅशनसंबंधित लेखही प्रसिद्ध होत असतात. या व्यतिरिक्त लोकसत्ता लाइफस्टाइल सदरामध्ये रेसिपी, करिअर अशा विभागांचा समावेश देखील करण्यात आला आहे. Read More
Ginger Water for Liver
लिव्हरमध्ये साचलेली घाण मुळासकट निघेल! फक्त सकाळी रिकाम्या पोटी ‘हे’ १ ग्लास पेय प्या आणि बघा चमत्कार, शरीराचा प्रत्येक भाग होईल साफ

Liver Health Tips: यकृताची घाण साफ करणारा गुप्त फॉर्म्युला! घरच्या घरी करा सोपा प्रयोग…

Daytime Sleep:
Daytime Sleep: तुम्हाला दिवसा झोप येते का? या ५ गोष्टी खाल्ल्याने जाणवतो थकवा, वाचा हे कसे टाळावे?

रात्री पुरेशी झोप घेऊनही त्यांना झोप का येत आहे हे माहित नसते. खरं तर, काम, अभ्यास किंवा घरकाम करताना अचानक…

how long and how to apply ice on face
चेहऱ्याला बर्फाने मसाज करता ? पण ४ गोष्टी चुकल्या तर चेहरा होईल खराब, ‘या’ पद्धतीने वापर केल्याने मिळेल पूर्ण फायदा

चेहऱ्यावर बर्फाचा वापर केल्याने त्वचेचा ताजेपणा टिकतो, मुरमे कमी होतात आणि आरोग्यदायी त्वचा प्राप्त होते. पण, बर्फ चेहऱ्यावर किती वेळ…

Frequent mouth ulcers
वारंवार तोंड येतंय? या फळाच्या पानांनी होईल सुटका, आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितला रामबाण उपाय

तोंड येणे अनेक प्रकारचे असू शकतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे साधे फोड. हे सहसा आकाराने लहान असतात आणि पांढरे किंवा…

Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi
गणेश चतुर्थीनिमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र

Ganesh Chaturthi 2025 Wishes in Marathi: गणेश चतुर्थीच्या मंगलमय दिनानिमित्त तुम्ही तुमच्या नातेवाइक, मित्रमंडळी व प्रियजनांना खास मराठीतून WhatsApp, Facebook,…

Brain tumor symptoms early signs of brain tumor in body treatment causes of brain tumor
ब्रेन ट्यूमर झाला की सुरुवातीलाच दिसतात ‘ही’ ५ लक्षणे! डोकेदुखी समजून दुर्लक्ष करू नका, नाहीतर जीवावर बेतू शकतं…

Brain Tumor Signs on Body: ब्रेन ट्यूमर हा कॅन्सरयुक्तदेखील असतो. तो वेगाने वाढतो आणि आजूबाजूच्या पेशींना हानी पोहोचवू शकतो.

These 3 mistakes to avoid while eating home remedies for good digestion
गॅस होणार नाही, पचनाच्या समस्या कायमच्या होतील बंद; फक्त जेवताना ‘या’ तीन चुका करू नका

अन्न आपल्या शरीराला आणि मनाला ऊर्जा देते. मात्र, पोटभर जेवल्यानंतरही अनेकांना थकवा जाणवतो किंवा पचनाच्या समस्या येतात.

Ganesh Festival Preparation Tips
घरी गणपती बसवताना भक्त बहुतेक वेळा करतात ‘हीच’ मोठी चूक; ‘या’ चुका केल्यास संकटं ओढवतील घरात? जाणून घ्या लगेच…

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी कोणत्या चुका अजिबात करू नयेत? जाणून घ्या…

Ganesh Chaturthi 2025 Festival outfits ideas for women in ganeshotsav inspired by bollywood actress nauvari saree, kurta set, sharara set, indo western fusion outfit
महिलांनो, उद्यावर गणेश चतुर्थी आणि अजून शॉपिंग केली नाही? मग फॉलो करा ‘हे’ फॅशन ट्रेंड्स, गणेशोत्सवात अगदी बॉलीवूड अभिनेत्रींसारख्याच दिसाल

Festive Outfits for Women: नेमका उद्यावर गणेशोत्सव आलाय आणि या स्त्रियांचं अजूनही काही ठरतंच नाही. या गणेशोत्सवात नेमकं काय घालायचं…

Brass and Copper Utensils Cleaning Hack
तुमच्या घरी बाप्पा येताहेत, बाप्पा येण्याआधी एकदा पूजेची भांडी ‘या’ पाण्यात ठेवा आणि पाहा कमाल; VIDEO पाहून तुम्हीही कराल ‘हाच’ प्रयोग

Viral Cleaning Trick: बाप्पा येण्याआधी पूजेची भांडी या पाण्यात ठेवा; चमत्कार पाहून थक्क व्हाल!

help of a lemon darkened copper and brass utensils will become shiny
फक्त एका लिंबाच्या मदतीने काळी पडलेली तांब्या-पितळेची भांडी होतील चकाचक

Kitchen Hack: जर तुमच्या घरात तांब्या-पितळेची भांडी असतील, तर तुम्ही ती सहजपणे स्वच्छ करू शकता. या लेखात काही सोप्या टिप्स…

How to store ginger during monsoon
पावसाळ्याच्या दिवसांत आले कशा प्रकारे स्टोअर करावे? ‘या’ सोप्या उपायाने साठवल्यास टिकेल महिनो महिने

How to Store Ginger: या दिवसांत जर तुम्हाला आलं स्टोअर करून ठेवायचे असेल, तर काही सोप्या आणि घरगुती उपायांचे पालन…

ताज्या बातम्या