scorecardresearch

Page 183 of लाइफस्टाइल Photos

Lemongrass
9 Photos
Photos : वजन कमी करण्यासाठी लेमनग्रास ठरेल फायदेशीर! जाणून घ्या फायदे

आजकाल लोक लठ्ठपणाने सर्वात जास्त त्रस्त आहेत. वजन कमी करणे हे आजकाल मोठे आव्हान बनले आहे. तुमच्या शरीराच्या वाढत्या वजनामुळे…

Cracked heels in winter
12 Photos
Photos : हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यात? जाणून घ्या ‘हे’ सोपे घरगुती उपाय!

हिवाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. हिवाळ्यात जर आपली त्वचा कोरडी पडली तर अनेक त्रास होतात. त्वचेवर रॅश येणे,…

Lipstick Side Effects on Pregnancy Ayurvedic Herbal Lip Balm And Perfect Make up Tips
12 Photos
ओठांना सूज ते गर्भधारणेत अडथळा; मेकअप बॅग मधील ‘ही’ मैत्रीण असा करते आरोग्याचा घात, पाहा पर्याय

Health News: नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या माहितीनुसार, लिपस्टिक खराब येऊ नये यासाठी अनेक रासायनिक घटक वापरलेले असतात

Skin Care In Winter
12 Photos
Photos : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा; त्वचा राहील कोमल आणि मुलायम

हिवाळ्यात त्वचा कोरडी तसेच रफ होते. थंड हवेमुळे हिवाळ्यात त्वचेशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. हिवाळा आला की त्वचा…

Dry Fruits
9 Photos
Photos : हिवाळ्यात करा ‘या’ ड्रायफ्रुट्सचे सेवन; त्वचा होईल अधिक तजेलदार आणि सुंदर

हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी…

seeds
6 Photos
हिवाळ्यात शरिराला उबदार ठेवण्यासाठी ‘या’ बियांचे करा सेवन

काही बियाण्यांच्या सेवनाने हिवाळ्यात शरीर उबदार राहू शकते. त्यांच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि शरिराला उर्जा मिळते.

diwali decoration
12 Photos
Photos : यंदाच्या दिवाळीत ‘अशी’ करा घराची सजावट, घराला येईल उत्तम लूक; जाणून घ्या काही सोप्या टिप्स…

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अनेक लोकांनी घराची साफ-सफाई करून घर सजवण्याची तयारी सुरू केली आहे. या काळात…

kitchen cleaning
12 Photos
Photos : दिवाळीत स्वयंपाकघर स्वच्छ करताना ‘या’ चुका टाळा!

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येकजणांच्या घरात साफ सफाईची मोहिम सुरू झाली आहे. या काळात प्रत्येक…

12 Photos
Back Pain Relief Tips: ऑफिसचा भार पाठीवर घेताय? कंबरदुखीवर बसल्या जागी करून पाहा ‘हे’ उपाय

Back Pain: महत्त्वाकांक्षी करिअरचा त्रास तुमच्या पाठीला व कंबरेला भोगायला लावू नका. वेळीच सावध व्हा व पाठदुखीसाठी या सोप्या उपायांची…

Food
12 Photos
Photos : आली आली ‘दिवाळी’ आपलं वजन वाढवी! ‘या’ टिप्स पाळा आपलं ‘आरोग्य’ सांभाळा…

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेकांना दिवाळी म्हटलं की वेध लागतात दिवाळी फराळाचे. जर तुम्हाला दिवाळीमध्ये पोटभर फराळ खायचा…

ताज्या बातम्या