Page 3 of साहित्य News

प्रत्येक माणूस हा त्याच्या पातळीवर एक दास्तानच आहे. प्रत्येकाच्या जगण्याची आपापली एक स्वतंत्र अशी कथा आहे.

गणरायाच्या आगमनासाठी सांगलीत खरेदीला उधाण, भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण.

गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील रस्त्यांवर गर्दी, वाहतूक कोंडीचा अनुभव.

ठाणे शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी लगबग.

गणेशोत्सवाच्या खरेदीमुळे वसईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी, तरीही खरेदीदारांचा उत्साह कायम.

सत्यकथा-मौजेतून एकेकाळी उत्तम कथा लिहिणारे बाळकृष्ण प्रभुदेसाई अल्पायुषी ठरले. ‘जहाज’ आणि ‘गंधर्व’ हे त्यांचे गाजलेले संग्रह. पैकी प्रभुदेसाईंच्या एका कथेतील…

बीरेंद्र कुमार नागा वस्तीतल्या अगदी अंतर्गत भागातही हिंडले. त्यांच्या सण- उत्सवांत भाग घेतला. तिथल्या जीवनाशी सर्वार्थाने एकरूप झाले.

रामदासस्वामींच्या स्मृतीस्थळी निसर्गाच्या साक्षीने ‘सज्जनगड रन’ उत्साहात संपन्न.

चंगळवादामुळे समाजाची संवेदनशीलता कमी होत असून, वास्तव विकासाऐवजी दिखाऊपणाच वाढतो आहे….

ब्राह्मण समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्याची व्यवस्था प्रथम बंद करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘जयवंत दळवी: व्यक्ती आणि साहित्य’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.