scorecardresearch

मुंबई लोकल News

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
central railway to expand 27 stations introducing 15 coach local trains
Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांचा लोकल प्रवास होणार सुखकर…

लोकल प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मध्य रेल्वेच्यावतीने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या २७ स्थानकांच्या…

General Manager, DRM of Central railway mumbai railway employee agitation passenger death
महाव्यवस्थापक, डीआरएम यांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलकांमुळे सीएसएमटी येथे सुमारे एक तास लोकल थांबल्या होत्या. एक तासानंतर लोकल सुरू झाल्या. सँडहर्स्ट रोड येथे अंबरनाथ जलद लोकलने…

संप कर्मचाऱ्यांचा……बळी मुंबईकरांचा

मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर सेवा कधी सुरू होणार याबाबत माहिती नसल्याने रेल्वे रुळावरून जात असलेल्या काही प्रवाशांना लोकलने सँडहर्स्ट रोड…

Central Railway Disruption Leads Fatal Accident Local Train Hits Commuters Walk Tracks Sandhurst Road CSMT Protest Mumbai
मध्य रेल्वेच्या गोंधळात दोन बळी! सॅंडहर्स्ट रोड येथे लोकलची धडक; एका तरुणीसह दोन जण जागीच ठार, तिघे जखमी…

Central Railway Sandhurst Road Accident : रेल्वे सेवा सुरू होणार की नाही याची माहिती नसल्याने रुळावरून चालत असलेल्या १९ वर्षीय…

Mumbai Local Train
मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने चार प्रवाशांना उडवलं, सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळची घटना

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आंदोलन झालं होतं. त्यामुळे रेल्वेचं संपूर्ण टाइमटेबल विस्कळीत झालं.

Mumbra Accident Case Employees Protest Central Railway Service Disrupted Chaos Thane Station Crowd Commuters Anger
VIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, ठाणे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी…

Thane Railway Disruption Staff Protest : मुंब्रा अपघात प्रकरणात अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी येथे केलेल्या आंदोलनामुळे…

CSMT Station News
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ५५ मिनिटं आंदोलन, प्रवासी वेठीला, लोकल सेवा ठप्प, काय काय घडलं?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आंदोलन सुरु झाल्याने घर गाठणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत.

मुंबई लोकल आणि तुळशी विवाह… मुंबईच्या लाइफ लाइनमध्ये साजरा झाला तुळशी विवाह; तुळस, अंतरपाट, मंगलाष्टका आणि बरंच काही

Mumbai Local and Tulsi Vivah: अगदी अंतरपाठापासून सर्वकाही तयारी या चाकरमान्यांनी केली होती.

Mumbra Central Railway Accident Engineers Charges CRMS Withdrawal Tragedy Agitation Thane Police Protest Mumbai
मुंब्रा दुर्घटनेबाबत रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक…

Central Railway Mazdoor Sangh : प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या दोन अभियंत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे निषेधार्थ असल्याचे म्हणत…

mumbra train accident report finds central railway negligent passenger groups demand action
मुंब्रा दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; रेल्वेच्या हलगर्जीविरोधात प्रवासी संघटना आक्रमक

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीमुळे प्रवाशांचे बळी गेले असून त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली.

Mega block in Mumbai division of Central Railway and Western Railway on Sunday
Mumbai Local Mega Block : जुळ्या स्थानकांसह मशीद, सँडहर्स्ट रोडचा लोकल थांबा रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वे रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या