scorecardresearch

मुंबई लोकल News

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
thane Election Officials, Directs RPF Deployment at Railway Stations, Curb Cash Movement, lok sabha 2024, thane lok sabha, bhiwandi lok sabha, kalyan lok sabha, marathi news, election officer thane, rpf, Railway Protection Force, marathi news, thane news, election news,
रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत, रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश

मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च…

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त प्रीमियम स्टोरी

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र लोकल आहे. त्या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांंनी प्रवास करावा, असे प्रवाशांंचे म्हणणे आहे.

mumbai, Western Railway , Extend Harbor Line up to Borivali, Expected in Three Years, Completion Expected in Three Years , Harbor Line western railway,
पुढील तीन वर्षात हार्बर मार्गावरून थेट बोरिवलीपर्यंत प्रवास, रेल्वे प्रशासनाकडून कामे हाती

हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते थेट बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा कूर्मगतीने सुरू असलेला प्रकल्प आता दृष्टीक्षेपात आला असून पुढील तीन वर्षात…

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया

मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधील बिघाडाने मंगळवारी दोन वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्या.

Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या महिलांच्या डब्यातून पुरूष प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Western Railway, Cancels Mega Block, Babasaheb Ambedkar s Birth Anniversary, Western Railway Cancels Mega Block, to stop Passenger Discomfort, mumbai local, mumbai news, marathi news,
डॉ. आंबेडकर जयंतीमुळे पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी १४ एप्रिल रोजी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र त्यामुळे प्रवाशांचे…

Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी

पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होऊ नये म्हणून हाती घेतलेल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी…

dr babasaheb ambedkar jayanti, 14 april, Mumbai Railways, Conduct Daytime Megablock, Central and Western Lines, Expect Disruptions, travelers, central railway, western railway, mumbai local, 14 april megablock, babasaheb ambedkar jayanti megablock, marathi news, railway news, mumbai local news
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, रविवार, १४ एप्रिल रोजी मध्य, पश्चिम रेल्वेकडून दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे…