scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मुंबई लोकल Photos

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
Mumbai Rain
1 Photos
मुंबई पाण्यात आणि मुंबईकर घरात; पाहा शहराची काय झाली अवस्था

Mumbai Rain: मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Mumbai Rain 2005
11 Photos
Mumbai 26 july Rain : मुंबईची ‘तुंबई’ करणारा २६ जुलै २००५ चा ‘तो’ दिवस कसा होता? महाप्रलयाच्या महाभयंकर आठवणी!

मुंबईत झालेल्या महाप्रलयाला आज २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठवणीने आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.

In Photos: Mumbai on edge as IMD issues orange alert, high tide warning in effect
9 Photos
Mumbai Rain Update: मुंबईत आज मुसळधार पाऊस, भरतीच्या लाटाही उसळणार; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा

Mumbai Rain Update: मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

western railway 35 day block
10 Photos
Western Railway Block: आजपासून पश्चिम रेल्वेवर ३५ दिवसांचा मेगाब्लॉक, भविष्यात प्रवाशांना मिळणार ‘हे’ फायदे

गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सुमारे ४.५ किमी लांबीच्या सहाव्या मार्गाचे काम सुरू होणार आहे.

Train Ticket Booking For Passengers How to book platform tickets General Or Return on UTS app follow this easy steps
9 Photos
Train Ticket Booking: UTS ॲपवरून तिकीट काढायचे आहे? ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो; तिकीट काउंटरला जाण्याचा वेळही वाचेल

Train Ticket Booking: UTS ॲपवरून तिकीट काढणायसाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…

mumbai local train derailed
12 Photos
PHOTO : पनवेल ते सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून घसरला; लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांचे हाल

पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरल्याची घटना घडली.