scorecardresearch

मुंबई लोकल Videos

१६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे (Thane) या दोन स्थानकादरम्यान भारतातील पहिली रेल्वे (Local Train)धावली. दळणवळणासाठी सोईस्कर असलेल्या या रेल्वे विभागाचा विस्तार होत गेला. कालांतराने एप्रिल १८६७ मध्ये विरार ते चर्चेगेटही ट्रेन चालवण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी १९२५ मध्ये मध्य रेल्वे मार्गावर व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते कुर्ला हार्बर (आता कुर्ला) पर्यंत लोकल रेल्वे सुरु करण्यात आली. या काळात मध्य आणि पश्चिम मार्गांवर रेल्वेमधून मुंबईकर प्रवास करु लागले होते. कालांतराने यामध्ये हार्बर विभागही जोडण्यात आला.

सध्या मध्य, पश्चिम, हार्बर हे तीन प्रमुख तर ट्रान्स हार्बर हे उपप्रभाग मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) पाहायला मिळतात. मुंबईची जीवनदायनी असलेल्या या लोकल ट्रेनमधून दररोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करत असतात. काही महिन्यांपूर्वी या विभागामध्ये एसी ट्रेनचा (AC Trains)समावेश करण्यात आला आहे.
Read More
Mumbai Western Railway Passenger Brakes TC Office
Mumbai Local: विनातिकीट प्रवाशाने टीसीला मारलं; ऑफिसमध्ये तोडफोड, बोरिवलीत धक्कादायक प्रकार

Mumbai Western Railway Passenger Brakes TC Office: पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकातील तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेचे विनातिकीट प्रवाशाने नुकसान केले. मॉनिटर,…

What did Sohail Sheikh say after being acquitted in the Mumbai local bomb blast case
Mumbai Local Blast: मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काय म्हणाला सोहेल?

Mumbai Local Blast: मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या…

Ashadhi Ekadashi special interaction with Mumbai local Bhajan group Police also experienced a unique arena of ashadhi ekadashi
आषाढी एकादशी विशेष मुंबई लोकलच्या भजन मंडळींसह गप्पा। पोलिसांनीही अनुभवलं अनोखं रिंगण

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या निमित्त मुंबई लोकलमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान पालखीसह…

Viral video of Marathi singing group in Mumbai local train
महाराष्ट्र आमचा.. रागाने बोला, प्रेमाने बोला..मुंबई लोकलमधील प्रवाशांचं गाणं viral video

Mumbai Local Marathi Song Group Viral Video: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राचा भाग म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय आता मागे घेण्यात आला…

Raj Thackeray On Mumbai Local Train Accident
Raj Thackeray: “रेल्वे मंत्री काय करतायेत?”, दिवा-मुंब्रा लोकल दुर्घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रया

Raj Thackeray On Mumbai Local Train Accident : मुंबईजवळील दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकादरम्यान आज एक मोठी दुर्घटना घडली. एका लोकल रेल्वेगाडीतून पडून…

Mumbra Local Train Accident
Mumbra Railway Accident: अपघाताचं कारण, जखमींची संख्या, श्रीकांत शिंदेंनी सांगितले तपशील

Mumbai Local Train Accident : मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल…

Why did a Marathi man get angry in a Mumbai local
मुंबई लोकलमध्ये मराठी माणूस का भडकला? जुन्या Viral Video ची नव्याने चर्चा। Mumbai Local

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकलमध्ये एका मराठी माणसाचा भडकलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. नॉनव्हेज खाण्यावरून होत असलेल्या…

Mumbai Local Ladies Fights Pull Hair Use bad Words Women Threatens To Kill Takes Name Of Rupali Chakanakar.
विरार फास्टमध्ये राडा! रुपाली चाकणकरांचं नाव घेत महिलेने दिल्या गलिच्छ भाषेत धमक्या

Viral Local Ladies Fights: विरार लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. राज्य महिला आयोग…

Mumbai Local Update News Local timetable collapsed 2500 times in a year
Mumbai Local Update News: एका वर्षांत २५०० वेळा कोलमडलं लोकलच टाईमटेबल

Mumbai Local Delay At Diva Station: मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा दररोज बहुविध कारणांनी उशिराने धावते. मध्य रेल्वे प्रशासन उदघोषणेद्वारे…

ताज्या बातम्या