Page 10 of लोकजागर News

शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढला नाही. आज दरवाढ होईल, उद्या होईल या आशेवर सारे राहिले

उर्वरित महाराष्ट्रातील लोक विदर्भाविषयी आकस किंवा अढी मनात बाळगून असतात का? त्यांची टीका यातून जन्म घेते का? असला पूर्वग्रही दृष्टिकोन…

पोलीस जर असेच बाबा, महाराजांना पाठीशी घालत राहतील तर या धर्माच्या ठेकेदारांची हिंमत आणखी वाढून ते उन्माद करतील.

सरकार हे संपूर्ण राज्याचे असते असा विदर्भाचा समज आहे. त्यामुळे अन्याय झालाच कसा असा प्रश्न अनेकांना पडलेला.

विज्ञान प्रगतीच्या दिशेने नेते तर अंधश्रद्धा अधोगतीकडे. माफक शिक्षण घेतलेल्या कुणालाही समजेल अशी ही गोष्ट. अलीकडे याचा विसर पडू लागला…

वाघ व बिबट्याने रोज कुणाचा तरी लचका तोडल्याची बातमी आली की सारेच अस्वस्थ होतात. मृतदेहाची छायाचित्रे बघून अंगाला कंप सुटतो.

‘आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी’ अशी एक म्हण आहे. ती राज्यकर्त्यांना सध्या भलतीच आवडलेली दिसते.

हा प्रयोग त्याचेच निदर्शक. कसलेही मानधन न घेता आंबेकर व इतर कलावंत तो राज्यभर सादर करत आहेत.

विस्तारवादाची भावना तीव्र असलेले दोघे जेव्हा वेगवेगळ्या नावेत बसून मार्गक्रमण करत असतात तेव्हा वादाचा मुद्दा नसतो.

यात्रेचा उद्देश देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे असा सांगितला जात असला तरी पक्षापासून दुरावलेला मतदार जवळ करणे हाही एक हेतू…

राज्यात युतीचे सरकार असताना महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी वाळूचोरांविरुद्ध मोक्का लावू अशी घोषणा केली होती.

समाज सुधारणेचा अथवा मानव विकासाचा कोणताही निर्देशांक डोळ्यासमोर आणा. गडचिरोली नेहमी तळाशीच.