scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 61 of लोकरंग News

lk8 words (2)
चिन्हांचा कलह..

एकदा काना-मात्रा आले हमरीतुमरीवर ठिय्या मांडून बसले समोरासमोर!

lk6 child1
राणूचा रेनकोट

‘‘राणू ए राणू.. अरे, किती हाका मारायच्या तुला?’’ राणूच्या आईने अंगणात बसलेल्या राणूच्या खांद्याला गदागदा हलवत त्याला तंद्रीतून जागे केले.

अरतें ना परतें.. : निशाणवाल्या माशांचं धूमशान

एकेका घरातसुद्धा दोन भाऊ दोन रंगांची निशाणं घेऊन एकमेकांचा घास घ्यायला टपलेले. रक्त एकच, तरी प्रत्येकाची अस्मिता वेगळी. खुन्नस वेगळी.

readers mail
पडसाद : सावध करणारा लेख

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण घातक अशा प्लास्टिकच्या वस्तू कशा वापरतो,

तर्कशुद्ध मांडणी

‘लोकरंग’ (१७ एप्रिल) मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल का?’ या मंगला आठलेकर यांच्या लेखाला वाचकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.…

मार्मिक लेख

अत्यंत निर्भीड आणि स्पष्ट शब्दांत लेखिकेने विचार मांडले आहेत.

मयतीला जातो मी..

या आज्जींच्या बरोबर विरुद्ध स्थिती आमच्या ओळखीच्या जमदग्नी कुटुंबात झाली होती.