Page 11 of लोणावळा News

एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे…

अनेकदा बोरघाटात लेन तोडून वाहन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला जातो.

नववर्ष साजरं करण्यासाठी अवघ्या राज्यभरातून तसेच पुणे, मुंबईतून हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. नागरिकांची वाढती गर्दी पाहता कोणताही गैरप्रकार…

लोणावळा हे पर्यटकांच विशेष आकर्षण आहे. अनेक जण मुंबईसह परराज्यातून लोणावळ्यात आले आहेत.

लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून तिथे ख्रिसमस आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक दाखलहोत असतात.

पुढील सुनावणीपर्यंत देवस्थानच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया थांबविण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

रविवारी सकाळी सैय्यद कुटुंबीय बंगल्यात नाश्ता करत होता. त्या वेळी बंगल्यातील जलतरण तलावाच्या परिसरातून ओरडण्याचा आवाज आला.

जुन्या वेळापत्रकानुसार लोणावळा ते पुणे लोकल सेवा लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजूला घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका साबळे या लोणावळा रेल्वे स्टेशन येथे सफाई कर्मचारी आहेत. सकाळी त्या नेहमीप्रमाणे सफाईचे काम करत होत्या.

इंग्रज आणि मराठा सैनिकांमध्ये कार्ला येथे झालेल्या लढाईत मारला गेलेल्या स्टुअर्ड फाकड्डाचा एक स्तंभ कार्ला येथे आहे.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात ज्या प्रकारे शिवसेनेचा स्वतंत्र बाणा पुढे घेऊन जात असताना आम्हाला राजकारणात गृहीत धरू नका…