scorecardresearch

Page 11 of प्रेम विवाह News

what is sologamy, self-marriage or sologamy
विश्लेषण: गुजरातमधील २४ वर्षीय तरुणी स्वत:शीच करणार लग्न; पण हा ‘सेल्फ मॅरेज’ प्रकार आहे तरी काय? हे लग्नसोहळे असतात कसे? प्रीमियम स्टोरी

Self-Marriage: ११ जून रोजी होणाऱ्या या लग्नासाठी कपडे आणि ब्युटी पार्लरपासून ते लग्नानंतर दोन आठवड्यांच्या गोव्यातील हनिमूनपर्यंतचं नियोजन तिनं केलं…

प्रेमासाठी काय पण! बांग्लादेशातून पोहत ‘ती’ पोहचली भारतात, मात्र, लग्नानंतर हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या

फेसबुकवरुन झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. आणि थेट ती प्रियकराशी लग्न करण्यासाठी भारतात पोहचली.

“मुस्लीम पत्नीसाठी स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडून ईद खरेदी, पण…”, हैदराबादमधील आंतरधर्मीय प्रेमाचा ह्रदयद्रावक अंत

नागराजूने आपल्या मुस्लीम पत्नीला ईद निमित्ताना चारमिनार येथे खरेदी करता यावी म्हणून स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चैन मोडली होती.

बीडमधील अनोखी प्रेमाची गोष्ट! तृतीयपंथी सपना आणि जागरण गोंधळात हलगी वाजवणारा बाळू विवाहबंधनात अडकणार

समाजात नेहमीच त्रृतीयपंथीयांना हिणवल्या जातं. मात्र, बीडमध्ये याच तृतीयपंथीयाशी विवाह करण्यासाठी एक तरुण पुढे आलाय.