Page 45 of मध्यप्रदेश News

१९५२ मध्ये भारतातून नामशेष झालेले चित्ता भारताच्या भूमीत पुन्हा परतले.

मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा खासदार उषा ठाकूर यांनी गरबा कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

यावेळी ५ ते ६ वर्षाची मुले ठेकेदाराकडून मेंढी चराईसाठी बालमजूर म्हणून राबविण्यात येत असल्याचे आढळून आले.

उमरिया जिल्ह्यातील एका आईच्या जिद्दीची गोष्ट समोर आली आहे, जिने आपल्या १५ महिन्यांच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी भयानक वाघाशी सामना केला.

मोबाईल ट्रॅकिंगच्या मदतीने या आरोपीला पकडण्यात आलं असून पोलीस महासंचालक सुधीर सक्सेना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आरोग्य केंद्रात उशीरा पोहचण्याचे संबंधीत डॉक्टरने सांगितले भलतेच कारण ; मध्य प्रदेशमधील शासकीय आरोग्य केंद्रातील संतापजनक घटना

गायिका अनुराधा पौडवाल यांचा २००३ साली हेलिकॉप्टर अपघात झाला होता. ते हेलिकॉप्टर आता मध्यप्रदेश सरकारने विक्रीस काढलं आहे.

मध्यप्रदेशात पूरपरिस्थितीने भयंकर रूप घेतले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

एका तरुणानं टोल प्लाझावर काम करणाऱ्या महिलेस मारहाण केली आहे. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

पंचायत व्यवस्थेत निवडून न आलेल्या लोकांना पदाची शपथ देणार्या अधिकार्यांवर कारवाईचा केल्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

घरामध्ये पैशांचा ढीग सापडल्यानंतर पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीनदेखील आणली होती

शॉटसक्रिटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.