scorecardresearch

About Photos

मध्यप्रदेश Photos

BJP RSS Congress Madhya Pradesh Assmebly Election
21 Photos
Photos : “RSS च्या सर्व्हेने भाजपात खळबळ”, काँग्रेसने दावा केलेले ६ निवडणूक कल कोणते? वाचा…

काँग्रेसने मध्य प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकींबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) उल्लेख करत मोठा दावा केला आहे.

dcm devendra fadnavis
9 Photos
PHOTO : ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांकडून मुंबईत शिव आराधना

उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीर आज राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवमंदिरात जाऊन आराधना केली.

11 Photos
Photos: चर्चेतला वाघ – मॉडेलसारखे वेगवेगळे हावभाव देणारी ‘अभिव्यक्ती’ वाघीण

कधी चालताना, कधी वेगवेगळी झाडांवर खुणा करताना आणि कधी सुगंधाची खूण करताना ती अगदी मॉडेल सारखे वेगवेगळे हावभाव पर्यटकांना देते.

MP Flood Home Minister Narottam Mishra
15 Photos
Photos: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेला भाजपाचा मंत्रीच पूरात अडकला; हेलिकॉप्टरने केलं एअरलिफ्ट

पूराचे पाणी वाढल्याने ते पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यातील एका गावामध्ये घराच्या गच्चीवर अडकून पडले

Photos Madhya Pradesh Ganjbasoda Well Accident
11 Photos
Photos: एकाचं बचावकार्य पाहण्यासाठी चेंगराचेंगरीइतकी गर्दी झाली; कठडा खचल्याने १५ माणसं विहिरीत पडली

संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती इथल्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती समोर आली. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचे बचावकार्य बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गर्दी झाली

10 Photos
असा घडला मध्य प्रदेशातील भीषण रेल्वे अपघात

कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×