Page 2 of महाकबड्डी लीग News

खेडमधील महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी कबड्डीरसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाकबड्डी लीगच्या तिसऱ्या दिवशी अंकित जगतापने सुवर्णचढाईत दोन गुणांची कमाई करत महिलामध्ये नगर चॅलेंजर्सला ठाणे टायगर्सवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.

महाराष्ट्रातील खेळाडूंच्या विकासासाठी महाकबड्डी लीगची योजना पाच वर्षांपूर्वी आखण्यात आली होती. या गौरवशाली पर्वाला प्रारंभ झाल्याचा आनंद राज्यातील प्रत्येक कबड्डी…

महाकबड्डी लीगच्या तिसऱ्या दिवशी अंकित जगतापने सुवर्णचढाईत दोन गुणांची कमाई करत महिलामध्ये नगर चॅलेंजर्सला ठाणे टायगर्सवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.

महाकबड्डी लीगमध्ये पहिल्या दिवशीचाच कित्ता दुसऱ्या दिवशी गिरवण्यात आला. बारामती हरिकेनने पुरुषांमध्ये आणि ठाणे टायगर्सने महिलांमध्ये सामना जिंकून शानदार सलामी…

‘आमची माती, आमचा खेळ’ हे ब्रीदवाक्य जपून सुरू झालेल्या महाकबड्डी लीगला शुक्रवारपासून झोकात प्रारंभ झाला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पहिल्यांदाच महाकबड्डी लीगचे आयोजन केले असून शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार दर्दी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

घरच्या मैदानावरील दोन्ही सामने जिंकून मुंबई डेव्हिल्स महाकबड्डी लीगचा झोकात प्रारंभ करील, असा विश्वास कर्णधार रक्षा नारकरने व्यक्त केला.
समतोल संघ व चांगला सराव याच्या जोरावर आम्ही महाकबड्डी लीगमध्ये विजेतेपद मिळवू, असा आत्मविश्वास पुणे पँथर्स पुरुष संघाचा कर्णधार विराज…
प्रो-कबड्डीच्या लक्षवेधी यशानंतर आता राज्यात महा-कबड्डीचे आयोजन केले जाणार आहे. १५ मे ते ७ जून या कालावधीत होणारया या महा…
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी आवश्यक असणारी अनुभवाची शिदोरी महाराष्ट्राच्या खेळाडूंना मिळावी, यासाठी महाकबड्डी लीग हे उत्तम व्यासपीठ असणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या महाकबड्डी लीगला १५ मेपासून प्रारंभ होत आहे.