Page 16 of महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ News
आपला अर्थसंकल्प हा खर्चावर नव्हे तर लक्ष्यावर आधारित असून त्यात राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबीत होत असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर…
विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने भाजप शिवेसनेत पडलेली दरी काँग्रेस-राष्ट्रवादीने आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पात नावीन्याचा दुष्काळ असला तरी, संत, महंत, महात्म, हुतात्मे आणि राजकीय नेत्यांच्या स्मारकांच्या घाऊक घोषणा करण्यात…

मुंबईसारख्या शहरांना अर्थसंकल्पात काहीही दिलेले नसल्याची टीका होत असली तरी ‘बहुसंख्य जनता ग्रामीण भागात असल्याने अर्थसंकल्पाचा चेहरामोहरा ग्रामीणच हवा’

नैसर्गिक आपत्ती, वाढता खर्च यामुळे आपल्याला मनाप्रमाणे अर्थसंकल्प सादर करता आलेला नाही असे सांगतानाच राज्यातील जनतेवर लोकप्रिय घोषणांची

सुमारे ११ कोटी लोकसंख्येचा महाराष्ट्र आज भाजप सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून असणार याची जाणीव भाषणाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी…
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चामध्ये भरघोस वाढ करतानाच कृषी आणि ग्रामविकासासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

आपल्या दोन तासांच्या भाषणात त्यांनी अनेक घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या महागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून…

भाजप-शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प मुनगंटीवार यांनी बुधवारी दुपारी विधानसभेत सादर केला.

विकासकामांसाठी तरतूद करूनही गेली अनेक वर्षे खर्चात कपात करावी लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर विकासकामांवरील खर्च (वार्षिक योजनेचे आकारमान) कमी करण्याचा प्रस्ताव…
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू होत असून, १८ मार्चला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आपला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
राज्यातील नव्या सरकारचा प्रथम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकांकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना मागविल्या आहेत.