scorecardresearch

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२४ Videos

दरवर्षी भारतामध्ये वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प (Budget) सादर करतात. देशाप्रमाणे प्रत्येक राज्यामध्येही आर्थिक नियोजन, उत्पन्न-खर्च यामधील फरक आणि राज्यामधील धोरणांचे नियोजन अशा काही मुद्द्यांना लक्षात घेऊन अर्थसंकल्प विधीमंडळासमोर सादर केला जातो.

येत्या सोमवारी २७ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) महाराष्ट्र राज्य सरकारमधील अर्थमंत्री नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मांडतात. भारताच्या अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर करणार आहेत. मागच्या आर्थिक वर्षासाठी राज्य विधानमंडळांनी लागू केलेल्या भारतीय राज्यांच्या अर्थसंकल्पांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे ५,४८,७८० कोटी रुपये बजेट असल्याचे नमूद करण्यात आले होते.
Read More
Maharashtra State Budget Session 2024 Live
Maharashtra Budget Session 2024 Live: अर्थसंकल्पीय अधिवेशन, विधानसभेचं कामकाज Live | दिवस दुसरा

२६ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून आज २७ फेब्रुवारीला अंतरिम…

Budget 2024: अर्थसंकल्प अधिवेशन; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला अन् आवाहन | PM Modi On Budget
Budget 2024: अर्थसंकल्प अधिवेशन; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला अन् आवाहन | PM Modi On Budget

Budget 2024: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेत…