दरवर्षी भारतामध्ये वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प (Budget) सादर करतात. देशाप्रमाणे प्रत्येक राज्यामध्येही आर्थिक नियोजन, उत्पन्न-खर्च यामधील फरक आणि राज्यामधील धोरणांचे नियोजन अशा काही मुद्द्यांना लक्षात घेऊन अर्थसंकल्प विधीमंडळासमोर सादर केला जातो.
येत्या सोमवारी २७ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) महाराष्ट्र राज्य सरकारमधील अर्थमंत्री नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मांडतात. भारताच्या अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सादर करणार आहेत. मागच्या आर्थिक वर्षासाठी राज्य विधानमंडळांनी लागू केलेल्या भारतीय राज्यांच्या अर्थसंकल्पांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे ५,४८,७८० कोटी रुपये बजेट असल्याचे नमूद करण्यात आले होते. Read More
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना आम्ही विश्वासू-प्रामाणिक म्हणून पाहतो असं म्हणत टोला लगावला. ते बुधवारी (१५ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत…
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर असल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते…
शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही…
शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही…