Page 4 of महाराष्ट्र करोना News

करोना चाचण्या करणाऱ्यांपैकी बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाणही गेल्या महिन्यांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे.

जगभरात करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तातडीने बैठका घेऊन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत

How to prevent Omicron new variant: Omicron च्या नवीन प्रकार XBB ची प्रकरणे भारतात वेगाने वाढत आहेत. तज्ञांच्या मते, हा…

करोना काळात वैद्यकीय सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत लाभ मिळावा, यासाठी गुणांकन पद्धत तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

‘कॅग’च्या निरीक्षणामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशात मागील काही दिवसांपासून करोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांतही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

शाहरुख खानची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

ओमिक्रॉम विषाणूचा उपप्रकार बीए-५ ची लागण झालेल्या तेलंगणा येथील व्यक्तीला सध्या सौम्य लक्षणे आहेत.

राजेश टोपे म्हणतात, “इतर राज्यातील आरोग्यमंत्र्यांची मी भेट घेतली. ते म्हणतात, रुग्ण वाढत आहेत हे खरंय, पण…!”

आज राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात करोना बाधितांच्या आकड्यात घट होत असताना बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

पुण्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या डोसनंतर पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याचं दिसून आलं आहे.