Page 7 of महाराष्ट्र दिन २०२५ News

यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही.
येत्या महाराष्ट्रदिनी खाद्यसंस्कृती रुजविणाऱ्या डोंबिवलीकरांचा आगळावेगळा सत्कार केला जाणार आहे.

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भात विविध जिल्ह्य़ात झेंडावंदन आणि आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र दिन चिरायू होवो.. जय जय महाराष्ट्र..
मंत्रालयात मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री तसेच विविध खात्याच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे.

सोशल नेटवर्कींगच्या जालातील लोकप्रिय ट्विटरवर शुक्रवार सकाळपासून महाराष्ट्र दिनाच्या हॅशटॅगचा बोलबाला आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवून देणाऱ्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणि त्यात हौतात्म्य पत्करणाऱ्या १०६ जणांचा आज केवळ राजकीय नेतेच नव्हे तर…

महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊ केल्या आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधील पहिला हुतात्मा ठरलेल्या १६ वर्षीय सीताराम पवार या वीराच्या विस्मृतीत गेलेल्या फणसवाडीतील स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले
ढोलकी, दिमडी, पखवाज, संबळ, तारपा, बासरी, घुमकं, ढोल-ताशे, घुंगरू, हलगी.. महाराष्ट्राच्या मातीतली ही वाद्यं.. इथल्या लोकसंगीतात वापरली जाणारी.

सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेगवेगळे व्हिडीओ आपण नेहमी शेअर करत असतो. हल्ली व्हॉट्सअॅपवरदेखील असे अनेक व्हिडीओ प्रसंगानुरूप शेअर होत असतात.
लोकसभा निवडणुकीमुळे तापलेले वातावरण व आठवडाभरापासून वाढलेल्या उष्म्यामुळे त्रस्त झालेल्या दिल्लीकर मराठीजनांसाठी महाराष्ट्र दिनाची संध्याकाळ शब्द-सुरांचे शीतल चांदणे घेऊन आली.

व्याघ्रभूमी म्हणून वाघाचे कातडे, खनिज संपदा दर्शवणारा काळा, वन संपदेचा हिरवा, मुबलक विजेचा सिम्बॉल, विदर्भाचा नकाशा आणि जय विदर्भ ही…